हंस निघून गेला – सुशीलकुमार शिंदे

August 14, 2012 1:54 PM0 commentsViews: 5

14 ऑगस्ट

विलासरावांचे आणि माझे संबंध गेली 32 वर्षांपासूनच होते. जेव्हा ते राज्यमंत्री झाले होते तेव्हा मी त्यांना सोलापूरच्या स्टेशनवर शुभेच्छा दिल्या होत्या. 'दो हंसो को जोडा' अशी आमची ओळख होती. एक अतिशय जवळचा मित्र मला सोडून गेला आहे. त्यांच्या निधनांची बातमी मला लोकसभेत सांगतांना भरुन आले होते. एका खेड्यातून सरपंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणार माझ्या मित्र केंद्रात मंत्री झाला. आज विलासराव सोडून गेले यांचं दुख शब्दात सांगन शक्य नाही अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

close