माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया

August 14, 2012 11:16 AM0 commentsViews: 2

14 ऑगस्ट

विलासरावांच्या निधनामुळे फार मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यांचे प्रत्येकांशी सलोख्याचे संबंध होते. गावापासून ते कार्यकर्त्यांना ते आपलेसे होते त्यांच्या निधनावर काय बोलावे हे सांगणे सुध्दा शक्य होत नाही. त्यांच्या राजकीय वारसा आता आपल्याला पुढे न्यायाचा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

close