विकासाभिमुख नेता हरपला – मुख्यमंत्री

August 14, 2012 1:39 PM0 commentsViews: 3

14 ऑगस्ट

विलासराव देशमुख यांचं दुखद निधन झालंय. तरुण,कार्यक्षम नेता निघून गेला आहे. आजच पंतप्रधानांना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लक्षवेधी काम केली. महाराष्ट्राचे विकासाभिमुख नेते होते राज्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला असा नेता आज आपल्यातून गेला आहे त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली..

close