राजकारण जवळून पाहणारा नेता हरपला – राज ठाकरे

August 14, 2012 2:10 PM0 commentsViews: 42

14 ऑगस्ट

महाराष्ट्राचं राजकारणाला खूप जवळून पाहणारा, जिल्हा-जिल्ह्यांची, लोकांची जबरदस्त,महाराष्ट्राची नसनस माहिती असलेला खूप मोठा नेता आज आपल्यातून गेला. त्यांच्या कुटुंबीयांवर हा मोठा आघात आहे. त्यांना दुख पचवण्याची शक्ती मिळावी परमेश्वरांकडे प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

close