अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया

August 14, 2012 3:55 PM0 commentsViews: 36

14 ऑगस्ट

विलासराव देशमुख यांनी राज्यातल्या सर्वोच्च पदावर काम केलंय. त्यांच्या निधनामुळे लातूरसह मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. देशाच्या राजकारणावरही त्यांनी ठसा उमटवला पण त्यांना कोणतीही घमेंड नव्हती. एका सरपंच राज्याचा मुख्यमंत्री होती ही मोठे गोष्ट आहे.अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

close