सुनीता विल्यम्सनं अंतराळात फडकावला तिरंगा

August 15, 2012 9:28 AM0 commentsViews: 104

15 ऑगस्ट

आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन..आजच्या दिवसानिमित्त आपण सर्व राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी देतो…शाळेत,कार्यालयात,सार्वजनिक ठिकाणी ध्वजाला अभिवादन करतो..एव्हान शर्टला,वाहनावर अभिमानाने तिरंगा ध्वज लावतो…पण शहरापासून नव्हे….देशापासून सुध्दा नव्हे तर पृथ्वीपासून शेकडो मैल दूर अंतराळात भारताचा तिरंगा फडकला आहे.. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने अंतराळाता तिरंगा फडकावला आहे. आपले वडील भारतीय आहेत. त्यामुळे मला भारतीय असल्याचा अभिमान आहे अशी भावनाही तिनं यावेळी व्यक्त केल्या आहेत.

close