धुमसत्या बर्फातलं आनंदघर

August 15, 2012 5:34 PM0 commentsViews: 24

जेगव्हेराच्या मोटारसायकल डायरीने जगभरातील अनेकांना भुरळ घातली. जगात अनेक देशांमध्ये त्याचे चाहत्येही होते. 15 वर्षांपुर्वी असाच एक मोटार सायकलचा प्रवास काश्मिरच्या रस्त्यांवर घडला. तो म्हणजे पुण्यातील अधिक कदम नावाच्या युवकाने केला होता…त्याचा हा प्रवास कसा होता, काय अडचणी आल्या होत्या त्यावरच हा खास रिपोर्ताज 'धुमसत्या बर्फातील आनंदघर'…

close