ऑलिम्पिकवीरांचा सत्कार

August 16, 2012 5:37 PM0 commentsViews: 2

16 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांचा क्रीडा मत्रालयाकडून सत्कार करण्यात आला. सुशील कुमार, मेरी कोम, गगन नारंग, विजय कुमार, योगेश्वर दत्त आणि सायना नेहवाल यांचा क्रीडा मंत्रालयाने आज सत्कार केला. लंडन ऑलिम्पिकमध्ये यावेळी पहिल्यांदाच सहा पदकं जिकण्याची कामगिरी भारतीय ऍथलीटसनी केली आहे.

close