सलमानच्या घरी ईद साजरी

August 20, 2012 3:15 PM0 commentsViews: 7

20 ऑगस्ट

अभिनेता सलमान खानच्या घरीही आज ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सलमान खानने आज सकाळी मुंबईतल्या बॅन्ड्राइथल्या त्याच्या घरी सगळ्या कुटुंबियासोबत ईद साजरी केली. या वेळेस सलीम खान,अरपीता,अरबाझ खान,सोहेल खान,मलायका,अलविरा आणि संगीतकार अनू मलिक या सगळ्या मंडळींनी एकत्र येउन ईद साजरी केली. आता बघायचय नुकताच रिलीज झालेला सलमान खानचा एक था टायगर हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर ईदच्या निमित्ताने नवा रेकॉर्ड करतोय की नाही ते…

close