रिपाईच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

August 22, 2012 1:06 PM0 commentsViews: 8

22 ऑगस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसाठी भिमसैनिक लढा देत आहे. मात्र काल मंगळवारी इंदू मिलसंदर्भात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेल्या टीकेविरोधात औरंगाबाद मध्येही आरपीआय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी राज ठाकरे याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सिडको चौकात घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केलंय.

close