गणेशोत्सवाच्या देखाव्यात यंदा ‘सत्यमेव जयते’

August 23, 2012 5:27 PM0 commentsViews: 30

22 ऑगस्ट

सार्वजनिक गणेश मंडळांकरता लागणारे देखावे पूर्ण करण्याकरता पुण्यात कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. यंदा अण्णा हजारे, बाबा रामदेव यांच्या आंदोलनासोबत अभिनेता आमिर खाननं सत्यमेव जयतेद्वारे समोर आणलेल्या विषयांवर आधारित देखाव्यांची चलती आहे. जिथं हे देखावे तयार करणं सुरू आहे तिथला घेतलेला हा आढावा…

close