राज ठाकरेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

August 27, 2012 5:05 PM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांची भेट घेतली. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला. नवे आयुक्त चांगलं काम करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठीही आयुक्तांनी सकारात्मक विचार करावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

close