विश्वविजेत्या अंडर 19 टीमचे जंगी स्वागत

August 28, 2012 12:55 PM0 commentsViews: 3

28 ऑगस्ट

विश्‍वविजेत्या अंडर 19 टीमचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड कप वर आपलं नावं कोरलं. अंडर 19 वर्ल्ड कप पटकावण्याची ही भारताची तिसरी वेळ ठरली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं. आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं अशी प्रतिक्रिया या वेळी अंडर 19 चा कॅप्टन उन्मुक चंदने दिली.

close