कसाबला फाशी हे लष्कर-ए-तोयबाला उत्तर – निकम

August 29, 2012 11:03 AM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

अजमल कसाबला फाशी झाली याचा आनंद झाला आहे. कसाबला फाशीची शिक्षा कायम झाली म्हणून आनंद झाला नसून या प्रकरणातून लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानवर दडपण आणू शकतो असं मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

close