कसाबच्या फाशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- आर.आर.पाटील

August 29, 2012 11:20 AM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात यावी यासाठी केंद्राला खास मागणी करणार आहे. हा सगळा कट पाकमध्ये शिजला होता. देशाच्या विरोधात हे युध्द होते यासाठी कसाबला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली.

close