कसाबला फाशीच्या निर्णयावर पुण्यात जल्लोष

August 29, 2012 11:23 AM0 commentsViews: 8

29 ऑगस्ट

दहशतवादी कसाबच्या फाशीची शिक्षा सुुप्रीम कोर्टाने कायम केली याचं भाजपनं स्वागत केलंय. पुण्यात भाजपच्या युवा मोर्चानं रॅली काढून ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. आता कसाबला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

close