केबीसी 6 ची झलक

August 30, 2012 5:35 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

कौन बनेगा करोडपती या शोचा सिझन-6 येत्या 7 सप्टेंबरपासून सोनी चॅनलवर सुरू होत आहे. या शोमधल्या अँकरच्या हॉट सिट वर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांची जादू पहायला मिळणार आहे. यावेळी काही पत्रकार आणि फोटोग्राफर हॉट सिटवर बसून केबीसी खेळले.

close