कसाबला भरचौकात फाशी द्या – उध्दव ठाकरे

August 29, 2012 1:10 PM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबला भर चौकात सर्व लोकांसमोर फाशी द्या. शहीद तुकाराम ओंबळे यांनी त्या दिवशी कसाब समोरुन गोळ्या झाडत येत असाताना सुध्दा जीवाची, कुटुंबीयांची पर्वा न करता कसाबला पकडले होते त्यामुळे अशा दहशतवाद्याला क्षणाचाही विलंब न करता कसाबला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केली.

close