कसाबला लवकरात लवकर फाशी द्यावी – एकनाथ ओंबळे

August 29, 2012 1:36 PM0 commentsViews: 33

29 ऑगस्ट

कसाबला लवकरात लवकर फाशी व्हावी, गरज पडल्यास घटनेतही बदल करावेत अशी मागणी शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळे यांनी केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे सिनियर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी…

close