सईची बोल्ड अदा

August 29, 2012 1:58 PM0 commentsViews: 7

29 ऑगस्ट

बॉलिवूडचा 'नो एंट्री' सिनेमा आता मराठी येतोय पुढील महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच चर्चेत आला आहे. अंकुश चौधरी दिग्दर्शित नो एन्ट्री सिनेमात सई ताम्हणकरनं साकारलेल्या बोल्ड भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी सिनेमात पहिल्यांदाच सईने बिकनी सिन देऊन खळबळ उडवून दिली आहे. आणि यात याच सिनेमातील हे बोल्ड गाणं….

close