तेलउत्पादन कमी करण्याचा ओपेकचा निर्णय

December 18, 2008 9:02 AM0 commentsViews: 1

18 डिसेंबरकमी झालेली तेलासाठीची मागणी लक्षात घेत ओपेकने तेलाचं उत्पादन कमी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक देश रोजचं 2.2 दशलक्ष बॅरल्सचं उत्पादन कमी करतील. शिवाय रशिया आणि अझरबायजानसारख्या इतर तेल उत्पादक देशांनीही उत्पादन कमी करण्याचं आवाहन ओपेकनं केलंय. या निर्णयानंतर क्रूड तेलाचे दर चार देशांतल्या सगळ्यात खालच्या पातळीला आलेत. क्रूड तेलाचे दर 40 डॉलर पर बॅरलच्याही खाली आलं आहे.

close