‘हिरॉईन’शी बातचीत

September 1, 2012 3:32 PM0 commentsViews: 13

01 सप्टेंबर

येत्या 21 सप्टेंबरला रिलीज होणार्‍या हिरॉईन या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन होताना दिसतंय. मधुर भांडारकर दिग्दर्शित या सिनेमातील 'हिरॉईन' करीना सगळ्यांचच लक्ष वेधून घेतेय. या सिनेमाविषयी खास मधुर आणि करिनाशी खास बातचीत केलीये आमची रिपोर्टर मनाली पवारनं…

close