आशाताईंशी खास बातचीत

September 5, 2012 1:18 PM0 commentsViews: 3

05 सप्टेंबर

कलर्स वाहिनीवर नवा रिऍलिटी शो 'सूर क्षेत्र' सध्या चांगलाच चर्चेत आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या या शोमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते या शोच्या तीन परीक्षक रूना,अबीदा आणि आशा भोसले यांनी. त्यानिमित्ताने आशा ताईंशी खास बातचीत केलीये आमची रिपोर्टर मनाली पवार हिने…

close