ड्रीमलायनर एअर इंडियाच्या ताफ्यात

September 8, 2012 4:27 PM0 commentsViews: 8

08 सप्टेंबर

एअर इंडियाच्या ताफ्यात अखेर बोईंग 787 ड्रीमलायनर दाखल झालं आहे. जवळपास चार वर्षांच्या विलंबानंतर आज ड्रीमलायनर विमान दिल्लीच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं.

close