अशीही आशा,अनोखी आशा !

September 8, 2012 4:33 PM0 commentsViews: 8

गेल्या कित्येक दशकापासून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस.. आज पर्यंत आशाताईंना त्यांच्या आवाजाने आपण ओळखत आलो पण आशाताईंचे खासगी आयुष्य काय आहे ? याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला…अशीही आशा,अनोखी आशा..!

close