हिंसाचाराबद्दल केंद्राकडून ‍सूचना आली नव्हती – गृहमंत्री

September 10, 2012 11:51 AM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर

आझाद मैदान हिंसाचार प्रकरणाची पूर्वकल्पना राज्य सरकारला दिली होती, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. पण अशाप्रकारे केंद्राकडून कोणतीही विशेष सूचना आली नव्हती असं राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

close