आला भायखळ्याचा राजा

September 10, 2012 3:09 PM0 commentsViews: 4

10 सप्टेंबर

अनेक गणेश मंडळांनी आपल्या महाकाय मूर्ती आणायला सुरुवात केली आहे. भर पावसातही मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय. देशात वाढत चाललेला दहशतवाद नष्ट करण्याचा संदेश देणारी आरास यंदा भायखळ्याचा राजा मंडळाने केलीय. या 20 फुटी दशभुजा गणेश मूर्तीच्या आगमनाबद्दल या उत्साही कार्यकर्त्यांशी आमचे असोसिएट एडिटर प्रशांत बाग यांनी केलेली ही बातचीत…

close