बाप्पांसाठी खास सोनेरी आभूषणं

September 12, 2012 12:22 PM0 commentsViews: 3

12 सप्टेंबर

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशोत्सवात बाप्पांच्या अनेक प्रकारच्या मूर्ती पाहण्याची एक गंमत असते. बाप्पांच्या मूर्तीवर असलेल्या दागिन्यांबद्दलही आकर्षण असतं. सध्या सोनं 32 हजारांवर पोहोचलं असलं तरी यंदाही बाप्पांच्या सोनेरी आभूषणांसाठी भक्तांनी खरेदी सुरू केली आहे. बाप्पांसाठी यंदा काही खास आभूषणं तयार करण्यात आली आहेत.

close