दुष्काळावर देखावा

September 15, 2012 8:24 AM0 commentsViews: 31

15 सप्टेंबर

औरंगाबाद शहरामध्ये सद्यस्थितीवर आधारित देखाव्यांसाठी मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाडयात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. हीच थिम घेऊन यादगार गणेश मंडळ भव्यदिव्य देखावा तयार करतं आहे. याबद्दल सांगतोय आमचा करस्पॉडंट माधव सावरगावे…

close