सर्जा-राजाच्या जोडीचा ‘रॅम्पवॉक’

September 13, 2012 2:02 PM0 commentsViews: 38

13 सप्टेंबर

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात एका आगळ्यावेगळ्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोटच्या ज्युनिअर चेंबरतर्फे शेतकर्‍यांसाठी बैलगाडी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या शोमधून समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचा सुवर्णमध्ये साधण्यात आला. शेतकर्‍यांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. आपली बैलगाडी सजवून कुटुंबासह शेतकरी यात सहभागी झाले.

close