दोन दिग्गज कलाकारांच्या शब्दांची मैफल

September 15, 2012 4:21 PM0 commentsViews: 46

15 सप्टेंबर

मराठी नाट्य निर्माता संघातर्फेे नुकताच कलाकार रजनी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली..याच मुलाखतीचा हा भाग…

close