मध्यावधी निवडणुकांना तयार रहा -अजित पवार

September 15, 2012 4:23 PM0 commentsViews: 21

15 सप्टेंबर

डिझेल आणि सिलेंडर दरवाढीमुळे देशात कोणत्या निवडणुका कधी लागतील याचा नेम नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांना तयार रहा असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. शुक्रवारी ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

close