भाज्या आणि फळांतून साकारली गणेशमूर्ती

September 17, 2012 1:02 PM0 commentsViews: 98

17 सप्टेंबर

दिवसेंदिवस महागाई वाढतेय..फळं आणि भाज्या महाग होत आहे. यासाठी गणरायाकडे साकडं घालण्यासाठी ठाण्यातल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात भाज्यांचा आणि फळांचा गणराज साकारला आहे. मुलांचा लाडका बाप्पा म्हणजे गणपती… आणि याच लाडक्या बाप्पाकडे पाहून लहान मुलांनी फळ आणि पालेभाज्या खाव्यात यासाठी ज्ञानसाधना विद्यालयात या अनोख्या गणपतीची प्रतिष्ठापना केला जाणार आहे.

close