काडेपेटीत मावणार्‍या बाप्पांच्या 10 हजार मूर्ती

September 17, 2012 8:10 AM0 commentsViews: 12

18 सप्टेंबर

नाशिकमधले सिन्नरचे शिल्पकार संजय क्षत्रिय यांनी गणपतीची आराधना करण्याच्या उद्देशानं दहा हजार मूतीर्ंचा संकल्प केला आहे. त्याशिवाय काडेपेटीत मावणारे अष्टविनायक ,कॅसेटच्या कव्हरमध्ये बसणारे अतीसूक्ष्म गणेश, गणपतीची दहीहंडी अशी अत्यंत क्रिएटिव्ह मांडणी या प्रदर्शनात करण्यात आलंय. मुरकुटे हॉलमध्ये हे प्रदर्शन भरलंय.

close