ओंकाराचं रुप केनच्या लाकडातून !

September 17, 2012 10:26 AM0 commentsViews: 2

17 सप्टेंबरऔरंगाबादमध्ये राजेश सोहिंदा या कलाकारांनी केनच्या लाकडापासून गणेशाचं सूक्ष्म रुप साकारलंय. गणेशाच्या सुक्ष्म रुपाबरोबर विविध 108 मनमोहक , देखणी रुपं त्यांनी साकारली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ही सर्व रुपं भारतातच नव्हे तर परदेशामध्येही जाणार आहेत. ही रुपं कशी आहेत, हे सांगतोय आमचा औरंगाबादचा करस्पाँडंट माधव सावरगावे….

close