‘झलक’मध्ये ‘बर्फी’ची धमाल

September 17, 2012 1:12 PM0 commentsViews: 6

17 सप्टेंबर

झलक दिखला जामध्ये बर्फीची टीम रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि एलिना डिक्रुझा आले होते. यावेळी रणबीर कपूरनं माधुरी दीक्षितसोबत परफॉर्मन्स सादर केला.

close