सेन्सेक्स 10 हजारांवर

December 18, 2008 2:09 PM0 commentsViews: 2

18 डिसेंबर, मुंबई सेन्सेक्सनं आज 10 हजारांची पातळी गाठली. काल दहा हजारांच्या आकड्याला हुलकावणी देऊन सेन्सेक्स खाली आला होता. तब्बल पाच आठवड्यानंतर आज सेन्सेक्स 361 अंशावर जात 10 हजार 76 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीदेखील 106 अंशांनी वधारुन तीन हजारांच्यावर बंद झाला. आज रिअल्टी शेअर्समध्ये सर्वात जास्त तेजी दिसलीय. हा इंडेक्स सुमारे सात टक्के वर जाऊन बंद झालाय. आजचे टॉप गेनर्स डीएलएफ, जे.पी.असोसिएट्स, रिलायन्स इन्फ्रा, आयसीआयसीआयचे शेअर्स ठरले तर टॉप लूजर्समध्ये ग्रॉसीम आणि स्टरलाईट इंडस्ट्रीजचे शेअर होते.

close