बांबूपासून 12 फूट उंच गणेशमूर्ती

September 18, 2012 8:23 AM0 commentsViews: 5

18 सप्टेंबर

औरंगाबादमध्ये शिवसेना गणेशोत्सव मंडळ गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळानं यंदा बांबूपासून 12 फूट उंच गणेशमूर्ती साकारलीय. 40 ते 50 बांबूपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

close