बाप्पाचं मोबाईल ऍप

September 18, 2012 8:29 AM0 commentsViews: 28

18 सप्टेंबर

गणपती बाप्पाची पूजा आता थेट मोबाईलच्या मदतीनंही करता येऊ शकते. पुण्यातल्या प्रसाद शिरगावकरांनी गणपती पूजेचं मोबाईल ऍप डेव्हलप केलं आहे. त्याविषयीच त्यांच्याशी बातचित केलीये आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी हिनं…

close