आशाताई लालबागच्या दर्शनाला

September 19, 2012 12:45 PM0 commentsViews: 38

19 सप्टेंबर

तर दुसरीकडे राजांचा राजा लालबागचा राजा…नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनीही सकाळी राजाचे दर्शन घेतलं. या मंडळाचं 79 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.

close