नानांचा बाप्पा

September 19, 2012 3:25 PM0 commentsViews: 9

19 सप्टेंबर

नाना पाटेकर यांच्या मुंबईतल्या घरीही गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली. गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात भाग घेणार्‍या नानाचा गणपती हेही एक खास आकर्षण असतं आणि याचविषयी नानाशी खास बातचीत केलीय आमचे रिपोर्टर अजय परचुरे यांनी…

close