देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा मुंडेंचं गणरायाकडे साकडं

September 19, 2012 8:30 AM0 commentsViews: 2

19 सप्टेंबर

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत बाप्पाचं स्वागत केलं. मी कुठेही असलो तरी दर वर्षी घरी गणेशोत्सवासाठी हजर असतो आम्ही सर्व कुटुंबीय लाडक्या बाप्पांचं स्वागत करतो. माझं राज्य,माझा देश भ्रष्टाचारमुक्त व्हावं असं साकडं मुंडेंनी बाप्पांकडे घातलं आहे.

close