गोपीनाथ मुंडेंचा मंत्रालयावर धडक मोर्चा

September 20, 2012 11:52 AM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

मुंबईत बंद नसला तरी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मंत्रालयाला यावळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी गोपीनाथ मुंडे, जयंतीबेन मेहता, विनोद तावडे आणि राज पुरोहीत यांना ताब्यात घेतलंय. त्यांना आझाद नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

close