देशावर आलेली संकट टळू दे शिंदेंचं बाप्पाकडे साकडं

September 19, 2012 8:40 AM0 commentsViews: 7

19 सप्टेंबर

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी आज गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या कुटुंबियांसोहबत सुशीलकुमार यांनी बाप्पाचं स्वागत केलं. देशात शांतता नांदो, देशावर आलेली संकट टळू दे आणि देशात सुखसमृद्धी मिळू दे असं साकडं गृहमंत्र्यांनी गणपती बाप्पाकडे केलंय. यावेळी सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी बातचीत केलीय आमचे सीनिअऱ करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी

close