कोळसा घोटाळ्यात अशोक चव्हाणांचेही हात काळे -सोमय्या

September 20, 2012 12:01 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

अशोक चव्हाण उद्योगमंत्री असताना कोळशाच्या खाणवाटपात गैरव्यवहार केला असा आरोप भाजप नेत किरीट सोमय्या यांनी केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कोळशाच्या सात खाणी दिल्या होत्या. सरकारी कंपनी महाएमकोनं या खाणी आम्हाल वीज प्रकल्पासाठी द्यावं अशी मागणी केली होती पण अशोक चव्हाण यांनी भ्रष्ट मार्गाने चार मोठ्या कंपन्यांना अगदी कमी किंमतीत दिल्या असा आरोप सोमय्या यांनी केला.

close