अण्णांचा निर्णय निराशाजनक -केजरीवाल

September 20, 2012 12:56 PM0 commentsViews: 2

20 सप्टेंबर

अण्णांचा आम्हाला खूप आदर आहे. ते आमचे गुरु आहे आणि कायम राहतील पण काल त्यांनी घेतलेला निर्णय आमच्या साठी दुखदायक होता.निराशाजनक असल्याची कबुली अरविंद केजरीवाल यांनी दिली. पण आपण राजकीय पक्ष काढण्यावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

close