दीड दिवसाच्या गणेशाला निरोप

September 20, 2012 3:03 PM0 commentsViews: 9

20 सप्टेंबर

आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जातंय. कोकणातही दीड दिवसांच्या गणपतींचं मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. मुंबईहून खास गणपतीसाठी येणारे चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. कोकणच्या छोट्या पण सुबक मुतीर्ंचं विसर्जन आज अनेक ठिकाणी झालं आता पाच दिवसांचे गणपती असणार्‍या गणेश भक्तांना आता प्रतिक्षा आहे ती गौरीची…

close