ग्रेट भेट : मकरंद अनासपुरे (भाग 2)

September 20, 2012 4:56 PM0 commentsViews: 738

सुपरस्टार मकरंद अनासपुरे…मराठी चित्रपट सृष्टी अशी काही कलावंत असता जी त्यांच्या जन्मभूमीमुळे ओळखली जातात. मक्या अर्थातच मकरंद अनासपुरे हा त्यातलाच एक…मराठवाडा,मराठवाडी,संस्कृती, भाषेचा ठसा उमटवणार मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचा हिरो…गाढवाचं लग्न, दे धक्का, उलाढाल, जबरदस्त, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि अलीकडेच प्रसिध्द झालेला भारतीय….अशी अनेक चित्रपटं मकरंदच्या नावावर आहे. आपल्या खास संवाद शैलीने, वेगळ्या बाजाने मकरंदने मराठी चित्रपट,नाटकावर मराठवाडी संस्कृतीचा ठसा उमटवला आहे..अशा या अष्टपैलु सुपरस्टारची ही खास ग्रेटभेट….

close