गौरींचं आगमन

September 21, 2012 8:42 AM0 commentsViews: 6

21 सप्टेंबर

गणपती बाप्पांचं आगमन झालं की लगेच वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे..आज गौरीचं तीन दिवसांसाठी आगमन झालं आहे. गणपतीसारखीच आरास गौरीसाठीही घराघरांत केली जाते. गौरीच्या रुपानं लेकी माहेरी येतात अशी धारणा असते. आज गौरींचं आगमन होतं, दुसर्‍या दिवशी त्या मिष्ठान्न भोजन घेतात आणि तिसर्‍या दिवशी त्या पुन्हा जायला निघतात अशी श्रद्धा आहे. गौरी ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.

close