राज ठाकरे दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

September 22, 2012 5:06 PM0 commentsViews: 115

22 सप्टेंबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या दगडुशेठ हलवाई गणपतीचं सपत्निक दर्शन घेऊन आरती केली. मंडळाच्या वतीनं यावेळी राज यांचा सत्कारही करण्यात आला.

close